एक्स्प्लोर
Diwali 2021 : दिवाळीच्या तोंडावर गोंदियात भेसळखोरांचा पर्दाफाश, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
दिवाळीच्या तोंडावर भेसळखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या खाद्यतेलात भेसळ तर नाही ना याची खातरजमा करुन घ्या कारण दिवाळीच्या तोंडावर गोंदियामध्ये भेसळखोरांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वापरलेल्या टीनमध्ये तेल भरुन पॅकिंग करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली असून गुरुनानक तेल भंडार इथं अशाप्रकारे भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापेमारी करुन 80 तेलाचे टीन असा एकूण 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा






















