एक्स्प्लोर
Ratnagiri : रत्नागिरीमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा ABP Majha
जातीनिहाय जनगणना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण या मुद्यावर आज रत्नागिरीत ओबीसी समाजानं मोर्चा काढलाय. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे केलीय. या मोर्चात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर हेदेखिल उपस्थित होते. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा झाल्याचं सामंत यांनी सांगितलं. तसंच ओबीसी जनगणनेसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही सामंत म्हणाले.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा


















