एक्स्प्लोर
Oath Taking Ceremony | महाराष्ट्राला मराठी भाषा, सिनेमा आणि रंगमंचावर प्रेम करणारा मुख्यमंत्री मिळणार : सुबोध भावे | ABP Majha
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आज याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. यााबाबत मराठी अभिनेता सुबोध भावेने आपली प्रतिक्रीया दिली. त्यावर बोलताना तो म्हणाला की, महाराष्ट्राला मराठी भाषा, सिनेमा आणि रंगमंचावर प्रेम करणारा मुख्यमंत्री मिळणार आहे. मला खूप आनंद आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















