एक्स्प्लोर
Charkop : रस्ता नाही तर मत नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा, खासगी रस्ता असल्याचं सांगत दुर्लक्ष
मुंबईच्या कांदीवलीमधील चारकोप भागातले नागरिक मूलभूत सुविधांसाठी आक्रमक झाले आहेत. या भागातील हायलँड कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नो रोड, नो व्होट असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतलाय. या सोसायटी समोरून जाणाऱ्या रस्त्याची गेले २ वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे इथे नियमित अपघात होत असतात. पालिकेनं हा खासगी रस्ता असल्याचं सांगत हात वर केले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक अशा सगळ्यांकडूनच या नागरिकांची उपेक्षा होतेय त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















