एक्स्प्लोर
Pandharpur Vitthala Temple | पंढरपूरचं विठ्ठल मंदिर भाविकांविना ओस, दर्शन रांगही मोकळी
कोरोनाचे संकट राज्यभर वाढू लागल्याने आता राज्यातील प्रसिद्ध मंदिरांकडेही भाविकांनी पाठ फिरवलीय. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही आता भाविकांवीना ओस पडू लागलंय. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे नवनवे रुग्ण रोज वाढू लागल्याने भाविकांनाही कोरोनाची धास्ती बसलीय. ज्या विठ्ठल मंदिरात या कोरोना काळातही 25-30 हजार भाविक दर्शनाला येत होते. तिथे गेल्या आठ दिवसांपासून अवघे 800 ते हजार भाविक आले. मंदिराची दर्शन रांग दिवसभरात अनेकवेळा मोकळी पडल्याचं चित्र दिसतंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















