एक्स्प्लोर
Nitin Desai Last Rites : बॉलिवूडला भरजरी करणाऱ्या नितीन देसाईंचा विसर, अंत्यविधीला केवळ आमीर खान
Nitin Desai Last Rites : बॉलिवूडला भरजरी करणाऱ्या नितीन देसाईंचा विसर, अंत्यविधीला केवळ आमीर खान
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई अनंतात विलीन झालेत. मात्र यावेळी आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्याशिवाय बॉलिवूडमधील कोणताही सेलिब्रिटी उपस्थित नव्हता. त्यामुळे, ज्यांनी बॉलिवूडला भव्यतेचं कोंदण दिलं, सिनेमाच्या पडद्याला श्रीमंत आणि भरजरी बनवलं, त्या नितीन देसाईंचा बॉलिवूडला विसर पडल्याची चर्चा सुरू झालीय. आधीच बॉलिवूडने देसाईंना बॉयकॉट केल्याचा आरोप होतोय. त्या पार्श्वभूमीवर नितीन देसाईंना अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनी पाठ फिरवण्याची जोरदार चर्चा सुरूय.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















