Nitesh Rane : सचिन अहिर यांना धमकी देऊन बाजूला केलं, Nitesh Rane यांचा हल्लाबोल
Nitesh Rane : सचिन अहिर यांना धमकी देऊन बाजूला केलं, Nitesh Rane यांचा हल्लाबोल
स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हेच उबाठा गटाच्या नेत्यांच्या रक्तात भिनलेले दिसते अजित दादा बारामती मधून लढणार की दुसरीकडे जाणार हे येत्या काही दिवसात कळेलच संजय राऊत यांना मी विचारेन की तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे अजून किती शिवसैनिकांचा राजकीय बळी घेणार आहे आधी सुनील शिंदे ना व रळीतून संपवले सचिन अहिर यांना धमकी देऊन बाजूला केले आता शिवडी विधान सभेवर डोळा आहे वरळी विधानसभेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेली पीछेहाट अवघे चार-पाच हजार च लीड मिळाले तुझ्या मालकाचा मुलगा महाराष्ट्रात राहुल गांधी प्रमाणे आता वायनाड शोधत आहे ... असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला ...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
