एक्स्प्लोर
Advertisement
NCP Legal Battle : शिवसेनेप्रमाणं राष्ट्रवादीतही पक्ष, नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू
शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ९ मंत्र्यांसोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ३१ आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ४ विधान परिषदेच्या आमदारांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळतेय. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तर ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करतो ते पाहावं लागेल. मात्र एकूणच, शिवसेनेप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्ष, नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे, असंच म्हणावं लागेल.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement