एक्स्प्लोर
Kalyan Clash: 'माझ्या डोक्यात रॉड घातलाय', NCP पदाधिकारी Sandhya Sathe यांचा गंभीर आरोप
कल्याणमधील मोहने गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांच्यासह अनेक महिलांवर गावगुंडांनी हल्ला केला. 'माझ्याही डोक्यात रॉड घातलाय,' अशी गंभीर प्रतिक्रिया संध्या साठे यांनी दिली आहे. फटाके खरेदीच्या किरकोळ वादातून या प्रकरणाची सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी गावगुंडांनी लहुजीनगरमध्ये घुसून घरांची तोडफोड केली, महिलांना मारहाण केली आणि दगडफेक केली, ज्यात नऊ ते दहा जण जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, खडकपाडा पोलीस घटनास्थळी हजर असतानाही हा हिंसाचार सुरूच होता, ज्यामुळे कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर, 'कल्याणमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही?' आणि 'गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट का?' असे सवाल उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















