एक्स्प्लोर
Amravati : शिवरायांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच : खासदार Navneet Rana
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितल्यानं या पुतळ्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस दबावाखाली काम करतायत.. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या दबावाखालीच आमदार रवी राणावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. आणि कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही महाराजांचा पुतळा शिवजयंतीच्या आधी स्थापन होईल असा इशाराच त्यांनी दिलाय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Amravati ताज्या बातम्या Shivaji Maharaj Statue Chhatrapati Shivaji Maharaj Statue ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Amravati Shivaji Maharajमहाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























