Maharashtra Bandh | वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद, नवी मुंबई एपीएमसीमधील व्यवहार सुरळीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महाराष्ट्र बंद असला तरी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये व्यवहार सुरळीत आहेत. एपीएमसीमध्ये भाजीपाल्यांच्या 600 गाड्यांची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि परराज्यातून भाजीपाला महाराष्ट्रात दाखल झाला आहे.