
Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!
Continues below advertisement
Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!
रिझल्ट लागूम २ महिने झाले आहेत दूध आणि कांदा संदर्भात चर्चा झाली ...पियुष गोयल य़ांच्यासोबत चर्चा झाली.... महाविकास आघाडीच्या खासदारांनी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या ... शेतकर्यांच्या संदर्भात प्रश्न मांडले... देशात प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे ....देशातील तरुणांसाठी मोठं आव्हान आहे ....परिक्षा, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत आणि यावर सत्ताधार्यांकडून काहीच उत्तर मिळालेली नाही ... शेतकर्यांचं कंबरडं मोडण्याच पाप हे सरकार करतयं ...
Continues below advertisement