Nashik : Trimbakeshwar राजाच्या दर्शनासाठी दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगा
Nashik : Trimbakeshwar राजाच्या दर्शनासाठी दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे... श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांकडून गर्दी केली जात असते यासह मंदिरात देखील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पहाटेपासून गर्दी करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देखील आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष खबरदारी घेण्यात आली आहे... याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...






















