एक्स्प्लोर

Nashik Godavari flood : गंगापूर धरणातून दोन दिवसांपासून 8 हजार 428 क्यूसेकने विसर्ग

Nashik Godavari flood :  गंगापूर धरणातून दोन दिवसांपासून  8 हजार 428 क्यूसेकने विसर्ग  

 पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 41 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर (Bhagur) परिसरात घडली आहे. अमित गाढवे असे मयताचे नाव आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने एका इसमाला जीव गमवावा लागला. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून भगूर नगरपरिषद (Bhagur Nagarparishad) या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 24 रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता. मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता. 

पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

रविवारी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते. यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून जात असलेल्या 44 वर्षीय अमित रामदास गाढवे हे त्या खड्ड्यात पडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. 

संबंधितांवर कडक कारवाई करावी

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने अमित गाढवे यांना आपला जीव गमवावा लागला. भगूर नगरपरिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काम झाल्यावर खड्डा न बजावणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अमित रामदास गाढवे हे नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होते. त्यांच्या पश्चात आई- वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Embed widget