एक्स्प्लोर
Narayan Rane Meet Eknath Shinde: नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंची फॉक्सकॉन वर्षा बंगल्यावर खलबतं
Narayan Rane Meet Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, नारायण राणे हे लवकरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं समजतंय. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती समोर येतेय. आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. अर्थात फॉक्सकॉन हाच चर्चेच्या केंद्रस्थानी होता हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही..
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण





















