Nanded Kandhar 12 Exam Drone surveillance : नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये कॉपी रोखण्यासाठी ड्रोनने चित्रीकरण
Nanded Kandhar 12 Exam Drone surveillance : नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये कॉपी रोखण्यासाठी ड्रोनने चित्रीकरण
नांदेडच्या कंधार तालुक्यातील पानभोसी गावात कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर, सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात कॉपी देण्यासाठी बाहेरुन कोणी आल्यास तो कॅमेऱ्यात कैद व्हावा यासाठी ड्रोनचा वापर. नांदेड जिल्हात 12 वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.कंधार तालुक्यातील पानभोसी गावातील सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ड्रोनचा वावर करण्यात आला. परीक्षा केंद्रात बाहेरून कोणी कॉप्या देण्यासाठी येऊ नये आणि आला तर तो कॅमेरात कैद व्हावा या उद्देशाने हा ड्रोन चा वापर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















