एक्स्प्लोर
Nanded Cloudburst | Mukhed मध्ये ढगफुटी, 24 तासांनी पोहोचलेल्या MLA Tushar Rathod यांना ग्रामस्थांचा जाब!
नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे हसनाळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर शंभरहून अधिक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. त्यांची बोटींच्या सहाय्याने सुटका करावी लागली. परिस्थिती इतकी गंभीर होती की सैन्य दलालाही पाचारण करावे लागले. या घटनेनंतर चोवीस तासांनी भाजपचे आमदार तुषार राठोड हसनाळ गावात पाहणीसाठी पोहोचले. आमदारांच्या उशिराच्या आगमनामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी आमदारांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल जाब विचारला. "आमचे लोकं मेलेले आहेत आणि आमच्याशी त्यांनी संवाद साधावा," अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आमदार तुषार राठोड जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असले तरी, ग्रामस्थांचा तीव्र रोष कायम होता. नागरिक आपला आक्रोश व्यक्त करत होते.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















