एक्स्प्लोर
Nagpur Hit And Run : नागपुरात आणखी दोन हिट अँड रनच्या घटना, दोघांचा मृत्यू
Nagpur Hit And Run : नागपुरात आणखी दोन हिट अँड रनच्या घटना, दोघांचा मृत्यू
24 तासाच्या आत नागपूर मध्ये देखील हिट अँड रन च्या दोन घटना पुढे आल्या आहेत ... गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात दिनेश खैरनार या तरुणाचा कार ने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कार ने उडवले. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही घटनेत चालक घटनेनंतर फरार झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















