एक्स्प्लोर
Munde Legacy War: 'भुजबळचे वारस Sameer आहेत हे आम्ही जाहीर केलं तर चालेल का?', प्रकाश महाजनांचा सवाल
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा हक्कावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी, 'उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहेत, तेव्हा त्यांना चालू शकेल काय?' असा थेट सवाल करत भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मुंडे बहिण-भावांमध्ये मिठाचा खडा टाकू नका, असा सल्लाही महाजन यांनी भुजबळांना दिला. दुसरीकडे, वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा यांनीही या वादात उडी घेतली आहे. जनतेने पंकजा मुंडे यांनाच गोपीनाथ मुंडेंचा वारसदार मानले आहे, असेही प्रकाश महाजन म्हणाले.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















