एक्स्प्लोर
Mumbai Winter : मुंबईकर कुडकुडले, खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा अनुभव; पारा थेट 18 अंशांवर
मुंबईत आज मुंबईकरांना खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा अनुभव मिळतोय. गेले काही दिवसांपासून मुंबईत गारवा होताच. मात्र कालपासून चांगलीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईत पारा 18 अंशांपर्यंत खाली घसरलाय. हा पारा आणखी 2-3 अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे. या थंडीमुळे नागरिकांनी अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार घेतलाय. रात्रपाळीला काम करणारे कर्मचारी, रस्त्यावर उभे असणारे रिक्षाचालक हे सर्वजण शेकोट्यांभोवती उभे राहून थंडी पळवण्याचा प्रयत्न करतायत.
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















