एक्स्प्लोर
Mumbai : झाड कापण्याला विरोध केल्यामुळे पोलिसांनी नागरिकांला ताब्यात घेतलयं : ABP Majha
विलेपार्ले पूर्वेत आजाद रोडवर असलेल्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकानी एक झाड कापण्याची परवानगी दिली होती . आज तो झाड कापला जात होता त्याच दरम्यान एक नागरिक यांनी झाड कापण्याचे विरोध केला मात्र यादरम्यान विलेपार्ले पोलिसांनी त्या नागरिकाला गाडी मध्ये बळजबरी टाकताना तिथे असलेला काही नागरिकांनी व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















