एक्स्प्लोर
Narayan Rane | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी- नारायण राणे
नारायण राणे यांनी महाविकासआघाडी आणि ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेतून त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत टीका केली. सध्या लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा काहीच परिणाम दिसून येत नाही आहे, असं म्हणत बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारनं करायला हवा हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















