एक्स्प्लोर
Mumbai : मुंबई पालिका निवडणूक प्रकियेचं बिगुल वाजलं,वॉर्डची संख्या 227 वरून 236 वर : ABP Majha
मुंबई पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलाय. मुंबईतील वॉर्डची संख्या 227 वरुन 236 होणार आहे. या नवीन नऊ वॉर्डांवर राजकीय ठसा पाहायला मिळू शकतो. वॉर्ड पुनर्रचना करताना 2011च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या 11 वर्षाच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या आणि वाढीव नवी बांधकामांच्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेतला जाणार आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पू्र्व उपनगरे या ठिकाणी समसमान तीन वॉर्ड वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















