एक्स्प्लोर
Mumbai happy Sunday : Special Report : मरिन ड्राईव्हवर संडे हॅपी करणार हॅपी स्ट्रीट उपक्रम
Mumbai happy Sunday : आजचा मुंबईकरांचा रविवार खास केला तो पोलिसांच्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमानं.. कारण मुंबईकरांसाठी पोलिसांनी मरिन ड्राईव्ह इथे हॅप्पी स्ट्रीटचं आयोजन केलंय.. )या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं फिटनेससाठी सायकलिंगचा कानमंत्र दिलाय... गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.. अक्षय कुमार देखील या कार्यक्रमात हजर आहे... मुंबईकरांना तणावमुक्त आयुष्य जगता यावं म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी संडे स्ट्रीट ही संकल्पना सुरु केलीय
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















