एक्स्प्लोर
Gopichand Padalkar wirtes to Sanjay Raut | राऊतजी, आपला पगार किती, बोलता किती? : गोपीचंद पडळकर
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'फेकूचंद' असा केल्याने पडळकरांनी उत्तर दिलं आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती असा टोमणा पडळकरांनी मारला आहे. आपल्या पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भरवशावर निवडून आलेले आहेत हे विसरलात का? पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची आपली लायकी आहे का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले आहेत. तसचं धनगर आणि भटक्या समाजासाठी आपली लेखणी किती झिजवली याचंही उत्तर द्या असं पडळकर म्हणाले.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















