Mumbai Goa Highway : एव्हाना तीन बुर्ज खलिफा झाले असते, मुंबई-गोवा महामार्ग रखडलाच
Mumbai Goa Highway : एव्हाना तीन बुर्ज खलिफा झाले असते, मुंबई-गोवा महामार्ग रखडलाच
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा नवीन डेडलाईन. रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गणपती पुर्वी पुर्ण होणार असल्याची नवी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. रत्नागिरीत काही समांतर रस्ते आणि पुलांची कामे अपुर्ण आहेत, ती पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी हे सुद्धा यात लक्ष घातला असून गणपतीत येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण येता नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणपतीत पुर्वी महामार्गाच्या अडचणी सोडवण्यात येतील, तसेच महामार्गाचे काम देखील पुर्ण होईल अशी माहीती रवींद्र चव्हाण यांनी दिली.




















