एक्स्प्लोर
Mumbai Goa Express Way वर सात तासांनी एकेरी वाहतूक सुरू, परशुराम घाटात कोसळलेली दरड हटवली
मुंबई - गोवा महामार्ग गेल्या अखेर ७ तासांनंतर सुरु झालाय. परशुराम घाटात मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना डोंगर खचला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळ्याने खचलेल्या ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झालाय. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुुरु करण्यात आली.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण






















