एक्स्प्लोर
Mumbai Flood Rescue | पवईत पुराच्या पाण्यातून युवकाची थरारक सुटका, कॅमेरात कैद!
मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईच्या Filter Pada आणि Phulenagar भागातून एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून तो युवक संरक्षक भिंतीला पकडून होता. त्यानंतर त्याला दोरखंडाच्या मदतीने वाचवण्यात यश आले. अगदी थोडक्यात खरं तर तो वाचलेला दिसतय. या घटनेमुळे पावसाळ्यात पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. युवकाच्या या थरारक सुटकेमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व






















