एक्स्प्लोर
Corona Fund :महाराष्ट्र सरकारनं केंद्रानं दिलेला निधी खर्चच केला नाही अशी माहिती : ABP Majha
एकीकडे केंद्राकडून कोरोना रोखण्यासाठी निधी मिळत नाही अशी ओरड सुरू असताना महाराष्ट्र सरकारनं केंद्रानं दिलेला निधी खर्चच केला नाही अशी माहिती समोर आलीय. पीआयबीनं दिलेल्या आकडेवारीत हे वास्तव समोर आलंय... कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून 1 हजार 294 कोटी रुपयांचा निधी देण्याचं प्रस्तावित होतं. त्यातले केंद्राने राज्य सरकारला 683 कोटी दिले.. मात्र त्यापैकी फक्त 0.32 टक्के निधीच राज्य सरकारनं खर्च केल्याचं पीआयबीनं म्हटलंय... त्यामुळे एवढा निधी देऊनही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खर्च का झाला नाही असा प्रश्न विचारला जातोय
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















