एक्स्प्लोर
MPSC Exam : एमपीएससी 'गट क'च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ ABP Majha
एमपीएससी गट क च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ६ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलीय. वेबसाईट बंद असल्यानं विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नव्हते. फॉर्म भरण्याचा आज अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. विद्यार्थ्यांची ही व्यथा माझानं समोर आणली आणि काही वेळातच एमपीएससीनं परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली. त्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















