एक्स्प्लोर
Monsoon Delayed Special Report : केरळसह महाराष्ट्रातही पाऊस उशिराने, मान्सूनला का होतोय उशीर?
Monsoon Late Special Report : केरळसह महाराष्ट्रातही पाऊस उशिराने, मान्सूनला का होतोय उशीर?
यावर्षी मॉन्सूनचं आगमन बऱ्यापैकी लांबताना दिसतंय . खरं तर दरवर्षी मॉन्सूनचं आगमन थोडं पुढे मागे होतंच असतं . पण यावेळी मॉन्सूनचं आगमन जास्तच लांबल्यानं त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत जाणवायला लागणार आहेत . मॉन्सूनचं आगमन लांबण्याची कारणं काय आहेत ? ज्या ज्या वर्षी मॉन्सूनचं आगमन खूप दिवसांनी लांबलाय त्या वर्षी पावसाचं एकूण प्रमाण किती होतं ? आणि ती सगळी वर्षं दुष्काळी ठरली का असे एका ना अनेक प्रश्न सध्या विचारले जातायत . याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट .
Tags :
Monsoonमहाराष्ट्र
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
आणखी पाहा





















