एक्स्प्लोर
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेस, BJP MLA Nitesh Rane यांचा उपक्रम
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी कोकणातील गावी येण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहेत. कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1 हजार 800 गणेशभक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेनने करता येणार आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय करण्यात येणार आहे. दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून ही ट्रेन सुटणार आहे. आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करावं लागणार आहे.
महाराष्ट्र
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















