एक्स्प्लोर
Advertisement
MNS Meeting : मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक;महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका मांडणार
MNS Meeting : मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक;महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका मांडणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत बैठक वांद्रे MIG क्लब येथे नेते आणि पदाधिकारी यायला सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची आणि पदाधिकारी यांची MIG वांद्रे येथे 11 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकी महायुतीला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका काय असणार याविषयी आणि इतर विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून राज ठाकरेंना प्रचाराची विनंती केल्यास.. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करु शकतात.. आजच्या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Amol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हे
Jalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्न
Nilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोप
Raosaheb Danve Jalna Vote : पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क
Murlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement