एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidharbha Rain : विदर्भात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
देशात उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय.. मात्र राज्यात पावसाचा जोर कमी झालाय.. विदर्भात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.. तर १३ जुलैनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे..तर देशातील उत्तरेकडील राज्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.. जम्मू काश्मीर, लदाख, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणात काही ठिकाणी आज अतिवृष्टी इशारा देण्यात आलाय़.
महाराष्ट्र
Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement