एक्स्प्लोर
Sharad Pawar Meet CM : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, एमसीए निवडणुकीसंदर्भात चर्चा
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘अध्यक्षपदासाठी नेमके कोण, या संदर्भातली चर्चा या बैठकीत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे’. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचे म्हटले जात आहे. पवार-शेलार यांच्या संयुक्त पॅनलकडून अमोल काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते, तर त्यांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर आणि अजिंक्य नाईक यांसारख्या नेत्यांनीही अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली होती. अखेरीस, या राजकीय घडामोडींनंतर झालेल्या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























