एक्स्प्लोर
Matheran Mini Train | बंद असलेली माथेरानची राणी नाताळआधी धावणार | ABP Majha
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेनची सेवा सुरू होणार आहे. मिनी ट्रेनचा मार्ग २५ डिसेंबरपूर्वी खुला करण्यात येणार आहे. अमन लॉज ते माथेरानपर्यंतच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. तर नेरळ ते माथेरान या २२ किमी मार्गाची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. हे काम पुढील 4 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्टे असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















