एक्स्प्लोर
Marathwada Earthquake Update : विदर्भ, मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, 4.2 रिश्टर स्केलची नोंद
वाशिम मराठवाडयाच्या हिंगोली लगत असलेला वाशिम सह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाची तीव्र झटके जाणवले सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून १४ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर बाहेर पडले .. जयपुर दिल्ली टनका सोंडा सावळी कृष्णा या गावात परिसरात घरावरील तीन पत्राचा मोठा आवाज झाला घरातील बांधलेली गोठ्यात बांधलेली जनावर सैरावैरा बाहेर पडण्यासाठी धडपड नागरिक घाबरून नागरिक बाहेर पडले कोणतीही इजा किंवा जीवितहानी माहिती अद्याप।नाही
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















