एक्स्प्लोर
Marathwada Cabinet Meeting : रामा हॉटेल 30 रूम, ताज 40, अमाराप्रीत 70 ; मंत्रिमंडळ बैठकीचा थाट
छत्रपती संभाजीनगरात उद्या म्हणजेच १६ सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र मराठवाड्यात आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोडीत काढणार आहेत. कारण, आतापर्यंत झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी या सरकारी विश्रामगृहातच असायचा.पण, शिंदे हे फोर स्टार हॉटेलात 32 हजार रुपये भाडं असलेल्या आलिशान सूटमध्ये राहणार आहेत. मागील इतिहास पाहिला तर मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सरकारी विश्रामगृहातच होता. पण यंदा चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे..
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement