एक्स्प्लोर
Marathwada : अनौपचारिक परीक्षेला गुरुजीच गैरहजर, प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमाचा फज्जा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिक्षकांची एक अनौपचारिक परीक्षा घेण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या परीक्षेला ९९ टक्के शिक्षकांनी दांडी मारली. जेमतेम १ टक्का शिक्षकांची उपस्थितीतून शिक्षक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट झालं. मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने ही परीक्षा घेतली. जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा यासाठी ही परीक्षा होती. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारांवर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर होते. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















