एक्स्प्लोर
Maratha Quota Row: ‘एकाची नाही, सर्वांचीच Narco Test करा’, जरांगेंच्या समर्थकांची पोलिसांकडे मागणी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद नार्को टेस्टच्या मागणीमुळे अधिकच चिघळला आहे. ‘माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला’, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता, त्यानंतर मुंडे यांनी सीबीआय चौकशीसह सर्वांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. आता, मनोज जरांगे पाटील यांचे गाव असलेल्या अंतरवली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात फक्त एका व्यक्तीची नाही, तर सर्वांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. शिष्टमंडळाने ‘करायची तर सगळ्यांची करा, नाहीतर एका माणसाची कोणाला परवानगी देऊ नका’ अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















