एक्स्प्लोर
Morning Prime Time : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 07:00AM : 13 September 2025 : ABP Majha
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर आरक्षणाच्या समर्थनार्थ तसेच विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर युक्तिवाद होईल. बीडच्या गेवराई तालुक्यातील ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार Vijay Singh Pandit, Prakash Solanke, खासदार Bajrang Sonawane यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. खासदार Bajrang Sonawane यांना चंदनचोराची उपमा देत त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Pandit, Solanke आणि Sonawane यांना राजीनामा देण्याचं आवाहनही हाकेंनी केलं. तसेच, उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना आव्हान देत सोमवारी वाजत गाजत Baramati पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाके म्हणाले. "जात चोरानो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत," अशी टीका हाकेंनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी Hyderabad Gazette लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा, अशी याचिका अखिल भारतीय वीर शैव शिवाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष Manohar Dhonde यांनी कोर्टात दाखल केली होती. या निर्णयामुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपतंय, असं ओबीसी नेते Navnath Waghmare यांनी म्हटलं. Dhananjay Munde हे देखील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी Bhujbal यांच्यासह Latur च्या Wangdari मध्ये Karad कुटुंबाची भेट घेतली.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















