एक्स्प्लोर
Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांची गोपीनाथ मुंंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी दिल्याचं समोर
वादग्रस्त आय ए एस अधिकारी पुजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सुरु असताना खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंसोबत असलेले संबंध समोर आलेत. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी १२ लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलय. तीन ऑक्टोबर २०२३ ला चेक द्वारे ही देणगी देण्यात आलीय. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डी मधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत. स्वतः दिलीप खेडकर हे भाजपशी संबंधित राहिले आहेत. मात्र लोकसभा निवडणूकच्या आधी ऐनवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन लोकसभेची निवडणूक लढवली होती.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement