एक्स्प्लोर
Manoj Jarange on Lathi Charge : आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांना बक्षीस - मनोज जरांगे
Manoj Jarange on Lathi Charge : आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांना बक्षीस - मनोज जरांगे जरांगे पाटलांच्या धाराशिव आणि सातारा जिल्ह्यातल्या सभांवर गुन्हे दाखल झाले आहेत..
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी आणि सातारा जिल्ह्यातल्या मायणीतल्या सभेवर गुन्हा दाखल झालाय.. वेळेची मर्यादा ओलांडल्याचा आणि आवाजाची मर्यादा न पाळल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आलाय..
दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल का करताय असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारलाय..
शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमच्यावर आणखी गुन्हे दाखल झाले तरी चालतील असंही जरांगे पाटील म्हणालेत
महाराष्ट्र
Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





















