Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मातोरीवरील दगडफेकीत भुजबळांचा हात असावा - मनोज जरांगे
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मातोरीवरील दगडफेकीत भुजबळांचा हात असावा - मनोज जरांगे मातोरी येथील दगडफेक प्रकरणात भुजबळ यांचाच हात असावा,त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी... भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत... मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे... तो मस्ती आल्यासारखे वागतो... राज्याच्या आमच्या दौऱ्याची तयारी पूर्ण, सगळ्यांना मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावे... बीडच्या पालकमंत्र्यांना सांगतो भुजबळ मराठ्यांना जाणुन बुजून त्रास द्यायला लावेल मराठ्याना त्रास होता कामा नये... भुजबळ यांना वडीगोद्रीतच दंगल घडवून आणायची होती पण मि त्यांचा डाव उधळून लावला... याला आता राज्यात दंगल घडवून मराठा ओबीसी आडकवायचे आहेत... मातोरीत कुणालाही त्रास होता कामा नये अन्यथा राज्यातील सगळे मराठे तिथे जातील... मराठ्यांनी ओबीसींनी शांत राहावे... सगे सोयरेची आमची व्याख्या घेतल्याशिवाय आम्हाला अंमलबजावणी मान्य नाही....