एक्स्प्लोर
Farmers Protest: 'सरकारचं डावं कसं मोडायचं हे ठरवू', Manoj Jarange Patil नागपुरात दाखल
नागपूर (Nagpur) येथे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रवेशामुळे मोठे बळ मिळाले आहे. 'टाकलेलं सरकारचं डावं कसं मोडायचं, तरच आपण यशस्वी होऊ शकतो,' असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Farmers Loan Waiver) आणि इतर २२ मागण्यांसाठी हे आंदोलन नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन करताना सांगितले की आंदोलनाचा मूळ गाभा शिस्त असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर बच्चू कडू मुंबईला गेले असतानाच, जरांगे पाटील नागपूरच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे.
महाराष्ट्र
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























