एक्स्प्लोर

Manoj Jarange On Devendra Fadnavis : आश्वासन नाही पाळली तर सरकार जाणार, फडणवीस परिणाम भोगतील

Manoj Jarange On Devendra Fadnavis : आश्वासन नाही पाळली तर सरकार जाणार, फडणवीस परिणाम भोगतील

समाजाला मराठा मुलांचा आक्रोश दिसतोय..कारण ते हक्क मागतायत..इतर काहीच मागणी नाही 40 - 45 वर्षांपासून आमची मागणी आहे नुसतीच बनवाबनवी, दिखाऊपणा सुरू आहे की आम्ही चर्चा करतोय. साधी सगे-सोयऱ्यांची अधिसूचना काढायला साडे अकरा महिने लागले गुन्हे अर्धवट मागे घेतले, इबीसी रद्द केलं हे स्पष्ट आहे की यांना आरक्षण नाही -----------------------  समजाला भविष्य लक्षात आलंय समजाला कुठली अपेक्षा नाही, फक्त हक्काचे आहे ते मिळावे  सरकार बनवाबनवी करतय, वेळ काढूपणा करातयात  गुन्हे मागे घेतले नाहीत, वेळ मारून नेतात अनेक टोळ्या जमवायला सुरु केलं  मराठा संघटना फोडायला सुरु केलं  आमिष देऊन फोडायला लागलेत  मराठ्यांची एकीकडे मरमर सुरु आहे मात्र काही बिकाऊ समन्वयक, संघटना ह्या जातीच्या विरोधात काम सुरु केलं  हे सरकार घडवून आणायला लागलेत  काही आमदार आणि मंत्री ही त्या साठी सोडलेत  देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरु आहे  पश्चिम महाराष्ट्र मधील मराठा बांधवानी आम्ही एक आहोत हे दाखवून दिलं  आमचं रक्त, जातं, खानपान सगळं एक  आहे  पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावड्याच जमत नाही हे विष पेरण्याचे काम राजकारणी लोकांनी केलं  जातिवंत मराठा आता घरी बसू शकणार नाही  सोलापुरने टोक गाठलं, बोलणाऱ्यांचे नरडे दाबून टाकले  एकदिवस काम सोडल्याने काम कल्याण होतं असेल तर ते करावे  ऑन राज ठाकरे  कोणाला अडवू नका, कोणाला ही महत्व द्यायची गरज नाही  आपलं कुठेही आंदोलन सुरु नाहीत  त्यामुळेच कोणाला ही अडवू नका आपला संयम तुटला पाहिजे हे त्यांना वाटतं ते होऊ देऊ नका  आपण संयमणे घेऊ  देवेंद्र फंडणवीस यांच्या लोकांची इच्छा आहे रॅलीत दगदफेक वगैरे करायची शांतता रॅलीत काहीतरी करायचे क्षडयंत्र सुरु आहेत धाराशिव मराठा गुन्हा  देवेंद्रफडणवीस इच्छा  आहे ना बाबा   ऑन दरेकर  येडं झालेलं आहे तो  तो मोठं सूत्रधार आहे तो,  त्याच्या बद्दल बोलायचं म्हटलं की भीती वाटते (उपरोधीक)  त्यांचं अभियान सुरु आहे मला बदनाम करायची, सोडून द्या  मुंबईतल्या जागाचे देखील काय होतंय आता पाहा तूम्ही  देवेंद्र फडणवीस यांना सांगा काय परिणाम होतायत बघा म्हणा  प्रकाश आंबेडकर कुठे सत्तेत आहेत?  आम्हाला सरकारने जे आश्वासन दिलं ते पाळा  अन्यथा हे सरकार जाणार  ते केवळ भुजबळ याचं ऐकतेत  याचे परिणाम फडणवीस यांना भोगावं लागतील  ऑन प्रकाश आंबेडकर  मला माहिती नाही ते कोण बद्दल बोलतायत  कोण निजामी औरंगाजेबी मला माहिती नाही  मला केवळ गरीब मराठा कळतंय  तुमच्यात एवढीच हिंमत आहे का?  फडणवीला सांगा नाही आरक्षण द्यायला  रडक्यावाणी वागू नये मर्दा वाणी वागवे  दुसऱ्याचे घर कशाला दाखवता  तुम्ही द्या ना आरक्षण   ऑन ओबीसी महासंघ ठराव  कोणी काहीही ठराव केलं तर काय फरक पडतंय  आम्ही देखील इथं बसून ठराव करू  कायदा कोणापेक्षा मोठा नाही   ऑन ओबीसी महासंघ ठराव  कोणी काहीही ठराव केलं तर काय फरक पडतंय  आम्ही देखील इथं बसून ठराव करू  कायदा कोणापेक्षा मोठा नाही   ऑन भुजबळ  भुजबळला जिथं जिथं नेतील तिथला आमदार पडणार मग तिथं मराठा असू दे नाही तर कोणीही असू दे   आमच्या अन्नात विष कोणीही मिसळू दे त्याला सुट्टी नाही  ऑन मुस्लिम आरक्षण  मी सर्वात जास्त बोललोय मुस्लिम आरक्षण बाबतीत  मी सामान्य शेतकरी मला छक्के पंजे कळत नाहीत  मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला की मुस्लिम धनगर आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो  गावाखेड्यात आम्ही सगळेच सोबत असतो  आमची इच्छा अजून ही राजकारणात जायची नाही  पण तुम्ही देत नसाल तर आम्हाला पर्याय नाही  आता बारा बुलतेदार आणि गरीबाची लाट  गरीबाची सत्ता आली की कोणाच्याचं आरक्षणाचा प्रश्न राहणार नाही  कुठल्याच शेतीचा, व्यवसाय कसलाच प्रश्न गरीबाची सत्ता राहणार नाही  श्रीमंताची सत्ता आली की मग केवळ त्यांचेचं प्रश्न सुटतील  सर्व पक्ष विरुद्ध गरीब अशी ही लढाई असेल

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget