एक्स्प्लोर
Manoj Jarange : 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर एकत्र राहा, जरांगेंचं आवाहन
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण शंभर टक्के मिळेल. मात्र नाही मिळालं तर सर्व क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र राहा असं आवाहन जरांगे पाटलांनी दिलंय. तर २४ डिसेंबरची डेडलाईन गांभीर्याने घेतली नाही तर राज्याची बेअब्रू होईल अशी टीका खासदार राऊतांनी केली. आतर जरांगे आणि सरकारला राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की क्रांतीच्या मार्गावर असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
रत्नागिरी
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















