Sanjay Shirsat On Manisha Kayande : शिवसेनेत आणखी काही आमदार प्रवेश करणार असल्याचा शिरसाट यांचा दावा
abp majha web team
Updated at:
18 Jun 2023 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनिषा कायंदे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे आज सायंकाळी 5 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय.