Majha Vitthal Majhi Wari :संत ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण,तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान
Majha Vitthal Majhi Wari :संत ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण,तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान
माऊली संत तुकाराम महाराजांची पालखी आपला सराटीमधला मुक्काम आटोपून आता पुढच्या मार्गाला लागलीये.याच टप्प्यावनंम जात आसतानातुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं. या आधी संत ज्ञानोबांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलं. सध्या राज्यात पावसाच्या सरी बरसतायत. त्यामुळे निरेचं हे पात्र ओसंडून वाहतंय. माऊली ह्यो सोहळा अनुभवन्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी बी केलती बगा. तर तिकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण हे पुरंदवडे येथे दुपारी एकच्या दरम्यान होईल. तर माऊली महाराजांचा पालखी सोहळा सध्या नातेपुते इथे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
