एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha

लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही

लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख, संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही... 
((शरद पवारांच्या पक्षाचा NCP असाच उल्लेख!))
महायुतीमध्ये जवळपास ४० मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता...
संभावित ४० जागांची यादी एबीपी माझाच्या हाती...सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन...मोदींनी बाप्पाची आरतीही केली... खासदार राऊतांची टीका
नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन उघड, कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी, तर अपघातावेळी कारचा वेग ताशी ६० किमीच्या आसपास, आरटीओची एबीपी माझाला EXCLUSIVE बातमी 

((नागपूर अपघाताचं काँग्रेस कनेक्शन))
गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातले पंचनामे तात्काळ करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश 
((पंचनामे तात्काळ पूर्ण करा-फडणवीस))
७० वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार, सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार 
((७० वर्षांवरील सर्वांना 'आयुष्मान'चा लाभ))
डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप्सवर भारत सरकारची बंदी. चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत कारवाई

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणारPune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वादABP Majha Headlines : 10 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget